About Us

मराठीTube (Marathitube.com) हि एक मराठी ब्लॉगिंग वेबसाईट आहे, वेगवेगळ्या विषयावरील माहिती आपल्या मराठी जणांपर्यंत पोहचवण्याचं कार्य आमची टीम करत आहे.
ह्या वेबसाईट द्वारे तुम्हाला शैक्षणिक,आरोग्य, सामाजिक, आर्थिक आणि मनोरंजन अश्या विविध क्षेत्रांबद्दल माहिती देण्यात येत आहे.

आमच्या बद्दल-
माझे नाव – नमस्कार मित्रांनो, माझे नाव अमरदीप मोरे असुन, लहानपणापासूनच मला लेखन व वाचनाची आवड आहे आणि या वेबसाईट द्वारे मराठी वाचकांसाठी वेग वेगळ्या विषयांवरचे लेख सहज व सोप्या भाषेत वाचता यावेत हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.

माझे शिक्षण – बी. कॉम.
माझा पत्ता – घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र.
माझा ई-मेल- marathitube24@gmail.com

For any Suggestions or Enquirers Contacts us on marathitube24@gmail.com